एक्स्प्लोर

मॅन ऑफ द मॅच, कुलदीपच्या फिरकीसमोर साहेबांची गिरकी!

1/6
इंग्लंडच्या जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, जॉनी बेअरस्टो आणि ज्यो रूट या पाच प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स कुलदीप यादवनंच काढल्या. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 69 धावा केल्या. त्याने 46 चेंडू खेळताना 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले.  कुलदीपलाच सामनावीराचा किताब देण्यात आला

2/6
त्यानं रोहित शर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. मग राहुल आणि विराट कोहलीनं 40 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराट कोहलीनं नाबाद 20 धावांची खेळी केली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 4 धावांवर माघारी परतला.

3/6
या सामन्यात इंग्लंडला एक बाद 95 धावांवरुन 8 बाद 159 धावांत रोखण्यात कुलदीप यादवनं मोलाची भूमिका बजावली. त्यानं चार षटकांत 24 धावा मोजून इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं.

4/6
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं भारताला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं अवघ्या 54 चेंडूंत दहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं.

5/6
लोकेश राहुलच्या खणखणीत नाबाद शतकाच्या जोरावर, भारताने मॅन्चेस्टरच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला.  टीम इंडियाच्या या विजयात लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि कुलदीप यादवनं घेतलेल्या पाच विकेट्स निर्णायक ठरल्या.

6/6
मॅन्चेस्टरमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात लोकेश राहुलच्या नाबाद शतकानं भारताच्या विजयाचा कळस बांधला, पण त्याआधी या विजयाचा पाया घातला तो कुलदीप यादवनं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्जABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला

Deepika Padukone Ranveer Singh :
"दीपिका पादुकोणला आमची केमिस्ट्री आवडत नाही"; रणवीर सिंहने व्यक्त केली खंत
Salman Khan : सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
सलमान खान प्रकरणी बिष्णोई समाजाच्या संघटनेची मोठी घोषणा, त्याने जर...
Embed widget