एक्स्प्लोर
जॉस बटलरचा धमाका, सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123534/josh-buttler-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![बटलरने अजिंक्य रहाणेच्या साथीने 95 आणि संजू सॅमसनच्या साथीने 61 धावांची भागीदारी रचून, राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123534/josh-buttler-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बटलरने अजिंक्य रहाणेच्या साथीने 95 आणि संजू सॅमसनच्या साथीने 61 धावांची भागीदारी रचून, राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.
2/9
![बटलरने आणखी एक अर्धशतक केल्यास तो सेहवागच्याही पुढे जाईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123528/josh-buttler-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बटलरने आणखी एक अर्धशतक केल्यास तो सेहवागच्याही पुढे जाईल.
3/9
![यापूर्वी वीरेंद्र सेहवागच्या नावावर हा विक्रम होता. वीरुने सलग पाच अर्धशतकं ठोकली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123524/virendra-sehwag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी वीरेंद्र सेहवागच्या नावावर हा विक्रम होता. वीरुने सलग पाच अर्धशतकं ठोकली आहेत.
4/9
![या खेळीदरम्यान बटलरने एक असा विक्रम केला, ज्यामुळे त्याने क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123521/sehwag-shane-warne.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या खेळीदरम्यान बटलरने एक असा विक्रम केला, ज्यामुळे त्याने क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
5/9
![बटलर आयपीएल इतिहासात सलग पाच अर्धशतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123500/josh-buttler-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बटलर आयपीएल इतिहासात सलग पाच अर्धशतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
6/9
![बटलरचं यंदाच्या मोसमातलं हे पाचवं अर्धशतक ठरलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123456/josh-buttler-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बटलरचं यंदाच्या मोसमातलं हे पाचवं अर्धशतक ठरलं.
7/9
![जॉस बटलर राजस्थानच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 53 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी उभारली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123452/josh-buttler-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॉस बटलर राजस्थानच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 53 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी उभारली.
8/9
![राजस्थान रॉयल्सने वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. पण राजस्थानकडून झालेल्या पराभवाने मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123448/josh-buttler-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्सने वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. पण राजस्थानकडून झालेल्या पराभवाने मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे.
9/9
![या सामन्यात मुंबईने राजस्थानला विजयासाठी अवघं 169 धावांचं आव्हान दिलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14123445/hardik-pandya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यात मुंबईने राजस्थानला विजयासाठी अवघं 169 धावांचं आव्हान दिलं होतं.
Published at : 14 May 2018 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)