एक्स्प्लोर

अँड्र्यू टाय 10 लाख, विल्यमसन 10 लाख, ऋषभ पंत.....

1/11
 स्टाईलिश प्लेयर अॅवॉर्ड विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर सोबत स्टाईलिश प्लेयर अॅवॉर्डचाही किताब मिळवला. त्याला या पुरस्कारासाठीही 10 लाख रुपये तर दोन्ही पुरस्काराचे मिळून 20 लाख रुपये मिळाले.

2/11
बेस्ट ग्राऊंड अॅवॉर्ड -  सर्वोत्तम मैदान अर्थात बेस्ट ग्राऊंडचा पुरस्कार पंजाब क्रिकेट असोसिएशनला मिळाला. या मैदानावर केवळ 7 सामनेच खेळवण्यात आले होते. तरीही या मैदानाने बाजी मारली. पंजाब क्रिकेट असोसिएशनने 25 लाख रुपयाचं इनाम पटकावलं.

3/11
बेस्ट IPL ग्राऊंड ऑफ द सीझन कोलकात्याच्या ईडन गार्डनला बेस्ट IPL ग्राऊंड ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला. त्यांना 50 लाख रुपय देऊन गौरवण्यात आलं.

4/11
फेयर प्ले अॅवॉर्ड-  रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फेयर प्ले अॅवॉर्ड मिळाला. त्यांना चषक देऊन गौरवण्यात आलं.

5/11
नयी सोच सीजन अॅवॉर्ड- आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला नयी सोच सीजन अॅवॉर्ड मिळाला.

6/11
सर्वोत्तम झेल- दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळलेल्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्डला परफेक्ट कॅच ऑफ द सीजन अर्थात सर्वोत्तम झेलचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम झेलसाठी त्याला 10 लाख रुपये देऊन गौरवण्यात आलं.

7/11
मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर -  कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नारायण यंदाचा मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर अर्थात सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला. त्यालाही 10 लाखाचं बक्षीस मिळालं.

8/11
पर्पल कॅप - किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू टायने सर्वोत्तम गोलंदाजाचा किताब पटकावला. टायने सर्वाधिक 24 विकेट्स घेत पर्पल कॅपचा मान मिळवला. टायला 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं.

9/11
ऑरेंज कॅप - सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसने यंदा उत्तम कर्णधाराची भूमिका तर बजावलीच, शिवाय तो यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.  735 धावांसह ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या विल्यमसनने 10 लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं.

10/11
11/11
इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर- दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत यंदाचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर अर्थात उदयन्मुख खेळाडू ठरला. त्याला 10 लाख रुपयांचं इनाम मिळालं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget