एक्स्प्लोर
राजस्थान रॉयल्सची नाव बदलण्याची, तर पंजाबची मैदान बदलण्याची मागणी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191836/rajashthan-royals-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![राजस्थान रॉयल्सने मैदान बदलण्याची मागणी केल्याचंही वृत्त आहे. याअगोदर जयपूर हे राजस्थान रॉयल्सचं मैदान होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191840/rajashthan-royals.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्सने मैदान बदलण्याची मागणी केल्याचंही वृत्त आहे. याअगोदर जयपूर हे राजस्थान रॉयल्सचं मैदान होतं.
2/11
![राजस्थान रॉयल्सचे मालक ‘जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड’ आयपीएलमध्ये नव्या नावासह एंट्री करणार असल्याची माहिती आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191838/rajashthan-royals-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्सचे मालक ‘जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड’ आयपीएलमध्ये नव्या नावासह एंट्री करणार असल्याची माहिती आहे.
3/11
![राजस्थान रॉयल्स यावेळी आयपीएलमध्ये नव्या नावासह एंट्री करण्याची शक्यता आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191836/rajashthan-royals-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्स यावेळी आयपीएलमध्ये नव्या नावासह एंट्री करण्याची शक्यता आहे.
4/11
![पंजाबने संघाचं नाव बदललं तरच बीसीसीआय मैदान बदलून देणार असल्याचंही बोललं जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191832/punjab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबने संघाचं नाव बदललं तरच बीसीसीआय मैदान बदलून देणार असल्याचंही बोललं जात आहे.
5/11
![सध्याच्या मैदानावर संघाला स्टेट असोसिएशनकडून सहकार्य मिळत नाही, असं कारण किंग्ज इलेव्हनने मैदान बदलण्याची मागणी करताना दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191829/kxip.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्याच्या मैदानावर संघाला स्टेट असोसिएशनकडून सहकार्य मिळत नाही, असं कारण किंग्ज इलेव्हनने मैदान बदलण्याची मागणी करताना दिलं आहे.
6/11
![किंग्ज इलेव्हन पंजाबनेही मैदान बदलण्याची मागणी केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191826/kings-eleven-punjab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किंग्ज इलेव्हन पंजाबनेही मैदान बदलण्याची मागणी केली आहे.
7/11
![अकराव्या मोसमात दोन जुन्या संघांची एंट्री होणार आहे, तर दोन संघ या मालिकेतून बाहेर पडतील. (फोटो : बीसीसीआय)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191824/IPL-TROPHY.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकराव्या मोसमात दोन जुन्या संघांची एंट्री होणार आहे, तर दोन संघ या मालिकेतून बाहेर पडतील. (फोटो : बीसीसीआय)
8/11
![राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यावरील दोन वर्षांची बंद संपली आहे. त्यामुळे उभय संघ आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191820/CSK-DHONI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यावरील दोन वर्षांची बंद संपली आहे. त्यामुळे उभय संघ आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत.
9/11
![बीसीसीआय नाव बदलण्याची परवानगी देण्यास अनुकूल असल्याची माहिती आहे. मात्र मैदान बदलून देण्यास बीसीसीआय तयार नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191817/bcci.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीसीसीआय नाव बदलण्याची परवानगी देण्यास अनुकूल असल्याची माहिती आहे. मात्र मैदान बदलून देण्यास बीसीसीआय तयार नाही.
10/11
![राजस्थान रॉयल्सने नाव बदलण्याची मागणी केली आहे, मात्र त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191814/bcci-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्सने नाव बदलण्याची मागणी केली आहे, मात्र त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं.
11/11
![आयपीएलच्या अकराव्या मोसमात खेळाडूंच्या लिलावासोबत अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/22191812/1109.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या अकराव्या मोसमात खेळाडूंच्या लिलावासोबत अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत.
Published at : 22 Aug 2017 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)