एक्स्प्लोर
बर्थ डे पार्टीत हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझानसोबत एन्ट्री

1/15

हृतिक आणि सुझानने दुबईत नववर्षाचं स्वागत केलं.
2/15

3/15

4/15

5/15

6/15

7/15

सुझानने काल हाच फोटो सोशल मीडियावर शेअर करुन हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
8/15

9/15

10/15

या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी हृतिक रोशनचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.
11/15

या दोघांमधील नातं आता सुधारलं असून ते पुन्हा एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
12/15

हृतिक आणि सुझान दोन्ही मुलांसह बर्थ डे पार्टीसाठी एकाच गाडीतून आले.
13/15

14/15

15/15

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा काल (10 जानेवारी) वाढदिवस होता. या निमित्ताने मुंबईत एक शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या पार्टीत हृतिक आणि त्याची घटस्फोटित पत्नी सुझान खानने एकत्र पार्टीला हजेरी लावली (सर्व फोटो : माधव मंगलानी)
Published at : 11 Jan 2017 10:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
हिंगोली
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion