एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाशिक, कोकणात, मुसळधार, दुतोंड्या मारुती यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082642/ratnagiri-flood-compressed1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/13
![कोकणात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण तसेच चिपळूण आणि खेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082642/ratnagiri-flood-compressed1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोकणात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण तसेच चिपळूण आणि खेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
2/13
![पावसामुळे काही भागात पूल कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082639/ratnagiri-flood4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसामुळे काही भागात पूल कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
3/13
![रत्नागिरी शहरातही पावसाची संततधार सुरुच आहे. चांदेराई परिसरात पुराचं पाणी चढल्यामुळे काल ही बाजारपेठ रिकामी करावी लागली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082636/ratnagiri-flood3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रत्नागिरी शहरातही पावसाची संततधार सुरुच आहे. चांदेराई परिसरात पुराचं पाणी चढल्यामुळे काल ही बाजारपेठ रिकामी करावी लागली आहे.
4/13
![वशिष्ठी आणि नारिंगी नद्यांच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे या दोन्ही शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082634/ratnagiri-flood2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वशिष्ठी आणि नारिंगी नद्यांच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे या दोन्ही शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.
5/13
![मारुती यंदा पहिल्यांदाच बुडाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082631/nashik-flood9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मारुती यंदा पहिल्यांदाच बुडाला आहे.
6/13
![पुराची ओळख म्हणून समजला जाणारा दूतोंडया मारुती बुडाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082629/nashik-flood8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुराची ओळख म्हणून समजला जाणारा दूतोंडया मारुती बुडाला आहे.
7/13
![प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082627/nashik-flood71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
8/13
![नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082625/nashik-flood6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे.
9/13
![त्यामुळं सध्या गंगापूर धरणातून 3 हजार 647, दारणा धरणातून 11 हजार 688, नांदुर मध्यमेश्वर- 10 हजार 925 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082623/nashik-flood5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळं सध्या गंगापूर धरणातून 3 हजार 647, दारणा धरणातून 11 हजार 688, नांदुर मध्यमेश्वर- 10 हजार 925 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
10/13
![नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नाशकात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082621/nashik-flood4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नाशकात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.
11/13
![मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082619/nashik-flood3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत.
12/13
![गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082616/nashik-flood2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे.
13/13
![नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/02082614/nashik-flood.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे.
Published at : 02 Aug 2016 09:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)