तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल किंवा एक्स्चेंज ऑफरची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. सध्या अनेक कंपन्या कारवर घसघशीत सूट देत आहेत.
2/10
टाटा झेस्ट कारवर एक रुपयांत एक वर्षांचा इंशोरन्स दिला जात आहे.
3/10
मारुती व्हॅगेनार या कारवर 67 हजार 100 रुपये सूट आहे. तर एर्टिगा कारसाठी 50 हजार 100 रुपयांची सुट आहे.
4/10
आयटेन या कारवर 47 हजार 500 रुपयांची सूट आहे. तर एस्सेंट या कारच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्ही मॉडेलसाठी 52 हजार रुपयांची सूट मिळत आहे.
5/10
ह्युंडाई कंपनीने तब्बल 1.6 लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला आहे. इयॉन या कारवर सध्या 42 हजार 500 रुपयांचा डिस्काऊंट आहे.
6/10
ह्युंडाई ग्रँड आय 10 कारसाठी सध्या 83 हजार रुपयांची डिस्काऊंट ऑफर चालू आहे. तर ग्रँड आय 10 च्या डिझेल मॉडेलवर जवळपास 1 लाख रुपये डिस्काऊंट चालू आहे.
7/10
ह्युंडाईच्या एलेंट्रा कारवर सध्या तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची सूट मिळत आहे. तर व्हेर्ना कारवर 80 हजार रुपयांची सूट चालू आहे.
8/10
रेनो डस्टर कारवर 15 हजार रुपये एक्स्चेंज बोनस, शून्य टक्के व्याज दर आणि फ्री इंशोरन्स अशी ऑफर चालू आहे.
9/10
नवीन गाड्या घेणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरु शकते. सर्वच मोठ्या कंपन्यांच्या आलिशान गाड्यांवर घसघशीत सूट दिली जात आहे.
10/10
मारुती सुझुकी कंपनी सध्या आपल्या कारवर जबरदस्त सूट देत आहे. मारुती अल्टो 800 या कारवर जवळपास 82 हजार 100 रुपये सूट आहे. शिवाय स्विफ्टवर (डिझेल) 62 हजार 100 रुपये तर सेलेरियो (डिझेल) कारवर 59 हजार 100 रुपयांची सूट मिळत आहे.