एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शाहीद-मीरा यांच्या बाळाची पहिली झलक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103252/Shahid-Meera1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![शाहीद, मीरा, मीशा आणि झैन यांचा फॅमिली फोटोही यावेळी काढण्यात आला. फोटोत मीराने झैनला कुशीत घेतलं आहे, तर शाहीदने मीशाला आपल्या कडेवर घेतलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103026/Shahid-Meera1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीद, मीरा, मीशा आणि झैन यांचा फॅमिली फोटोही यावेळी काढण्यात आला. फोटोत मीराने झैनला कुशीत घेतलं आहे, तर शाहीदने मीशाला आपल्या कडेवर घेतलं आहे.
2/9
![हॉस्पिटलमधून घरी जात असताना मीरासोबत असलेल्या त्यांच्या बाळाचा फोटो समोर आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103023/Shahid-Meera.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉस्पिटलमधून घरी जात असताना मीरासोबत असलेल्या त्यांच्या बाळाचा फोटो समोर आला आहे.
3/9
![छोट्या भाऊ झैनला घरी नेताना मीशादेखील आनंदी दिसत होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103020/Shahid-Meera.9JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या भाऊ झैनला घरी नेताना मीशादेखील आनंदी दिसत होती.
4/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103017/Shahid-Meera.8JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/9
![शाहीदची आई निलिमा अजीम, भाऊ इशान खट्टर, वडील पंकज कपूर मीराला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103014/Shahid-Meera.7JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीदची आई निलिमा अजीम, भाऊ इशान खट्टर, वडील पंकज कपूर मीराला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
6/9
![शाहीदने ट्विटरवर लिहिलं की,](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103007/Shahid-Meera.5JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीदने ट्विटरवर लिहिलं की, "झैन कपूरमुळे आमचं कुंटुंब पूर्ण झालं आहे. आम्ही खूप आनंदी आहोत आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार. लव्ह टू ऑल"
7/9
![शाहीदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी (5 सप्टेंबर 2018) मुलाला जन्म दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103003/Shahid-Meera.4JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी (5 सप्टेंबर 2018) मुलाला जन्म दिला.
8/9
![शाहीद आणि मीराने आपल्या बाळाचं नाव झैन ठेवलं आहे. शाहीदने ट्विटरवरुन आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08103000/Shahid-Meera.3JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीद आणि मीराने आपल्या बाळाचं नाव झैन ठेवलं आहे. शाहीदने ट्विटरवरुन आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं.
9/9
![शाहीद कपूरची पत्नी मीरा हिला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी घरी जाताना शाहीद-मीराने आपल्या बाळाची पहिली झलक सर्वांनी दाखवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/08102957/Shahid-Meera.2JPG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहीद कपूरची पत्नी मीरा हिला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी घरी जाताना शाहीद-मीराने आपल्या बाळाची पहिली झलक सर्वांनी दाखवली.
Published at : 08 Sep 2018 10:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion