कार्यक्रमानंतर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं.
3/10
श्लोका ही रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोकाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत अँथ्रोपोलॉजी अर्थात मानववंशशास्त्राचं शिक्षण घेतलं.
4/10
या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंब दुपारीच गोव्यात दाखल झालं होतं.
5/10
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोका आपल्या वडिलांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक बनली. याशिवाय ती ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची संस्थापक आहे जी एनजीओंना मदत करते.
6/10
त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉची पदवी घेतली.
7/10
आकाश अंबानींचा रिलायन्स जिओच्या मंडळामध्येही समावेश आहे.
8/10
देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची तीन मुलं आहेत. ज्यामध्ये आकाश सर्वात मोठा, तर अनंत अंबानी आणि ईशा त्यांची बहिण आहे.
9/10
आकाश आणि श्लोकाच्या प्री एंगेजमेंट सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाहुणे गोव्यात दाखल झाले होते. मुकेश अंबानींसह त्यांचं कुटुंब गोव्यात उपस्थित आहे. केवळ कुटुंबातील सदस्यच या कार्यक्रमासाठी हजर होते.
10/10
पणजी : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोकासोबत होणार आहे. मात्र त्यापूर्वी गोव्यात प्री एंगेजमेंट फोटोशूट करण्यात आलं.