एक्स्प्लोर
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचं निधन
1/8

करुणानिधी यांना 28 जुलै रोजी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
2/8

करुणानिधींच्या निधनाने तामिळनाडू शोकसागरात बुडालं आहे. राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. तामिळनाडूतील सर्व दारु दुकाने आणि थिएटर्स बंद करण्यात आली आहेत.
Published at : 08 Aug 2018 09:07 AM (IST)
View More























