एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ICC वन डे टूर्नामेंटमध्ये 1000 धावा पूर्ण, धवनने सचिनचा विक्रम मोडला
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124225/dhawan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![टीम इंडियाने शिखर धवन (78) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 76) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून मात केली. या विजयासोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124244/south-africa-virat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाने शिखर धवन (78) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 76) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून मात केली. या विजयासोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट बूक केलं आहे.
2/6
![भारतीय गोलंदजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 191 धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग भारतीय फलंदाजांनी 38 षटकांमध्येच म्हणजे 72 चेंडू राखून केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांचीही दाणादाण उडाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124240/south-africa-virat-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय गोलंदजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 191 धावांवर गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग भारतीय फलंदाजांनी 38 षटकांमध्येच म्हणजे 72 चेंडू राखून केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांचीही दाणादाण उडाली.
3/6
![केवळ 16 सामन्यात धवनने हा विक्रम पूर्ण केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124235/shikhar-dhawan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केवळ 16 सामन्यात धवनने हा विक्रम पूर्ण केला.
4/6
![शिखर धवनने आयसीसी वन डे टूर्नामेंटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा विश्व विक्रम पूर्ण केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124232/shikhar-dhawan-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिखर धवनने आयसीसी वन डे टूर्नामेंटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा विश्व विक्रम पूर्ण केला आहे.
5/6
![धवनपूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आयसीसी टूर्नामेंटच्या 18 व्या सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124228/sachin-tendulkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धवनपूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आयसीसी टूर्नामेंटच्या 18 व्या सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
6/6
![सलामीला आलेल्या शिखर धवनने 78 धावांची महत्वपूर्ण खेळी करुन एका विश्व विक्रमालाही गवसणी घातली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12124225/dhawan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलामीला आलेल्या शिखर धवनने 78 धावांची महत्वपूर्ण खेळी करुन एका विश्व विक्रमालाही गवसणी घातली.
Published at : 12 Jun 2017 12:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)