एक्स्प्लोर
Dadasaheb Phalke Award 2020: मलायकापासून दीया मिर्झापर्यंत अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी

1/14

तुलसी कुमार (Photo credit: Manav Manglani)
2/14

मनीष पॉल (Photo credit: Manav Manglani)
3/14

लॉरेन गॉटलिब (Photo credit: Manav Manglani)
4/14

दिव्या दृष्टी (Photo credit: Manav Manglani)
5/14

आपल्या बिंधास्त लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अदा शर्माही या सोहळ्यास उपस्थित होती. (Photo credit: Manav Manglani)
6/14

दिव्यांका त्रिपाठीने या सोहळ्यात हिरव्या रंगाची साडी वेअर केली होती. यामध्ये ती फार सुंदर दिसत होती. (Photo credit: Manav Manglani)
7/14

टेलिव्हिजन स्टार दिव्यांका त्रिपाठी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होती. (Photo credit: Manav Manglani)
8/14

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड 2020 मध्ये रेड कार्पेटवर अभिनेता रितेश देशमुख खास अंदाजात दिसून आला. (Photo credit: Manav Manglani)
9/14

डेजी शाहदेखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. (Photo credit: Manav Manglani)
10/14

मनीष पॉलसोबत दीया मिर्झा (Photo credit: Manav Manglani)
11/14

अभिनेत्री दीया मिर्झा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असून ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. (Photo credit: Manav Manglani)
12/14

अनेकदा बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करणारी मलायका ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. या सोहळ्यात साडी आणि अॅन्टीक ज्वेलरीमध्ये मलायका अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo credit: Manav Manglani)
13/14

या पुरस्कार सोहळ्याला मलायका अरोरा उपस्थित होती. मलायका अत्यंत क्लासी लूकमध्ये दिसून आली. (Photo credit: Manav Manglani)
14/14

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड 2020 मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदीयाळी पाहायला मिळाली. या सोहळ्याला बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरापासून बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Photo credit: Manav Manglani)
Published at : 21 Feb 2020 11:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
क्राईम
विश्व
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion