एक्स्प्लोर

दाढीमुळे क्रिकेटपटूंचा रफ अॅण्ड टफ लूक

1/14
मिसबाह उल हक : पाकिस्तानचा दिग्गज कर्णधार मिसबाह उल हक  वयाच्या 42व्या वर्षीही आपल्या टीमची धुरा समर्थपणे पेलताना दिसतोय. मिसबाहनं अलीकडेच दाढी राखण्यास सुरूवात केली आहे.

2/14
मार्टिन गप्टील आणि विल्यमसन : न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कसोटी कर्णधार केन विल्यमसन यांनीही सध्याच्या ट्रेण्डला साजेशी दाढी राखली आहे. गप्टिल आणि विल्यमसनचा हिपस्टर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.

3/14
केन विल्यमसन
केन विल्यमसन
4/14
अँटॉन डेव्हसिच : किवी टीमचा डावखुरा फिरकी गोलंदाज अँटॉन डेव्हसिचची दाढी तर थेट इंग्लंडचे महान क्रिकेटवीर डब्ल्यू जी ग्रेस यांचीच आठवण करून देणारी आहे.

5/14
विराट कोहली : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या खोऱ्यानं धावा ओढतो आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेतही कोहलीनं पाच कसोटी सामन्यांतच 655 धावांचा रतीब घातला. विराटच्या या शानदार फॉर्मइतकीच त्याच्या दाढीची स्टाईलही लोकप्रिय होत आहे. एका जमान्यात, अंडर-नाईन्टीन टीमच्या दिवसांत विराट क्लीन शेव्ह लूकला पसंती द्यायचा. पण भारतीय संघात पाऊल टाकल्यापासून विराटनं दाढी राखायला सुरूवात केली. विराटच्या आक्रमक स्वभावाला त्याची दाढीही साजेशी ठरली आहे आणि ब्रँड विराटची ती ओळख बनली आहे.

6/14
मुरली विजय : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर मुरली विजयनेही दाढी ठेवली आहे.

7/14
बेन स्टोक्स : दाढी राखण्याच्या बाबतीत इंग्लंडचे खेळाडूही मागे नाहीत. एरवी क्लीन शेव्हला पसंती देणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटींमध्ये वेगळ्या अवतारात उतरला. स्टोक्सची लालसर केसांची दाढी सिंहाच्या आयाळीची आठवण करून देते. आणि स्टोक्स एखाद्या मध्ययुगीन योद्धासारखा भासतो.

8/14
तसं विराटच्या खेळाची तुलना अनेकजण वेस्ट इंडीजचे महान फलंदाज विव्ह रिचर्डस यांच्याशी करतात. पण विराट आणि रिचर्डसमध्ये आणखी एक साम्य आहे तो त्यांचा हाच दाढीवाला डॅशिंग लूक.  अर्थात आजच्या जमान्यात दाढी राखणारा विराट काही एकटाच क्रिकेटर नाही.

9/14
के एल राहुल : टीम इंडियाचा डॅशिंग सलामीवीर के एल राहुलनेही राकट लूक दाढीने सजवला आहे. मैदानात उतरल्यानंतर चेहऱ्याला सन्सक्रिम लोशन लावलेल्या राहुलची दाढी आणखी उठून दिसते.

10/14
अजिंक्य रहाणे : डॅशिंग मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेलाही त्याच्या चेहऱ्यावर दाढी शोभून दिसते

11/14
मोईन अली : स्टोक्सचा टीममेट आणि इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला अजून भारत दौऱ्यावर आपली छाप पाडता आलेली नाही. मात्र त्याचा आत्मविश्वास कायम आहे. बर्मिंगहममध्ये जन्मलेल्या मोईन अलीनं धार्मिक कारणांमुळं दाढी राखली आहे. मोईन अलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर तर बेन स्टोक्सनं दाढीवाल्याची सगळ्यांनाच भीती वाटते, अशी टिप्पणी केली होती.

12/14
रवींद्र जाडेजा : इंग्लंडविरुद्धची कसोटी गाजवणारा भारताचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाही फॉर्म आणि स्टाईलच्या बाबतीत विराटला टक्कर देतोय. जाडेजा पिळदार मिशांसोबत अलीकडे दाढी वाढवू लागलाय. दाढी म्हणजे माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी लकी चार्म ठरल्याचं जाडेजानं गंमतीनं म्हटलंही होतं.

13/14
महेंद्रसिंह धोनी : कोहली आणि जाडेजाप्रमाणेच भारताच्या वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही दाढी शोभून दिसते. धोनीचा अनुभव आणि टीममधलं स्थान त्याच्या दाढीमुळं अधिक उठून  दिसतं.

14/14
हाशीम अमला : दाढीवाल्या क्रिकेटवीरांचा विषय निघालाय, तर दक्षिण आफ्रिकेच्या हशीम अमलाला विसरून कसं चालेल? खरं तर अमलानं धार्मिक कारणांसाठी दाढी राखली. पण त्याच्या खेळानं आणि लांब दाढीनंच आजच्या पिढीला क्लीन शेव्ह्ड लूक विसरायला भाग पाडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget