बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर एका इव्हेंट दरम्यान मास्क लावून फिरताना दिसून आले. कोरोनाबाबत जागरूकता पसरवणाऱ्या कलाकारांमध्ये अनिल कपूरच्या नावाचाही समावेश झाला आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
2/7
दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर, कुणाल केमू, अनिल कपूर आणि इतर लोकांनी मलंग चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
3/7
पार्टीमध्ये पोहोचण्यासाठी अनिल कपूर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लाल रंगाचा मास्क घालून वावरताना दिसून आले. त्यांनी दिशा पाटनी, आदित्य आणि इतर लोकांसोबत पार्टी केली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
4/7
फोटोग्राफर्ससमोर पोज देतानाही अनिल कपूर लाल रंगाचा मास्क घालून पोज देताना दिसून आले. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
5/7
मलंगच्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या यशासाठी एक पार्टी केली होती. मलंगचं दिग्दर्शन मोहित सूरीने केलं असून भूषण कुमारने निर्मिती केली आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
6/7
दिग्दर्शक आपला पुढिल चित्रपट 'एक व्हिलन 2'मध्ये आदित्य आणि दिशासोबत पुन्हा प्रोजेक्ट करण्यासाठी तयार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
7/7
अनिल कपूर, करण जौहर यांचा पीरियड ड्रामा असणारा चित्रपट 'तख्त'मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, करिना कपूर खान, विक्की कौशल, भूमी पेडनेकर आणि जान्हवी कपूरसोबत दिसून येणार आहे. तख्त 24 डिसेंबर 2021 मध्ये रिलीज होणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)