एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
राजधानीत शिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150745/shivjayanti-rally-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150757/shivjayanti-rally-121.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
2/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150754/shivjayanti-rally-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
3/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150751/shivjayanti-rally-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
4/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150748/shivjayanti-rally-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
5/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150745/shivjayanti-rally-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
6/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150742/shivjayanti-rally-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
7/13
![फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150739/shivjayanti-rally-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
8/13
![पाहा आणखी फोटो (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150736/shivjayanti-rally-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा आणखी फोटो (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
9/13
![सकाळी दहा वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महाराष्ट्र सदनापासून राजपथ मार्गे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150733/shivjayanti-rally-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी दहा वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महाराष्ट्र सदनापासून राजपथ मार्गे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
10/13
![हा सोहळा संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातच शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150730/shivjayanti-rally-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा सोहळा संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातच शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
11/13
![संध्याकाळी 6 वाजता शिवमूर्तीला अभिवादनाचा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्करप्रमुख बिपीन रावत हे हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाला दिली. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150728/shivjayanti-rally-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संध्याकाळी 6 वाजता शिवमूर्तीला अभिवादनाचा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्करप्रमुख बिपीन रावत हे हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाला दिली. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
12/13
![महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्सव जोरात साजरा होतोच, पण राजधानी दिल्लीत प्रथमच हा सोहळा भव्यदिव्य प्रमाणावर साजरा होणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150725/shivjayanti-rally-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्सव जोरात साजरा होतोच, पण राजधानी दिल्लीत प्रथमच हा सोहळा भव्यदिव्य प्रमाणावर साजरा होणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
13/13
![शोभायात्रेत पुण्याच्या 300 कलाकारांचं स्वराज्य ढोलपथक, 200 जणांची वारकरी दिंडी, 20 जणांचं शाहिरी पथक, 80 कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, धनगरी ढोल पथक असा सगळा थाट असणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/19150722/shivjayanti-rally-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शोभायात्रेत पुण्याच्या 300 कलाकारांचं स्वराज्य ढोलपथक, 200 जणांची वारकरी दिंडी, 20 जणांचं शाहिरी पथक, 80 कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, धनगरी ढोल पथक असा सगळा थाट असणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
Published at : 19 Feb 2018 03:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion