मुख्यपृष्ठPhotosलंच ब्रेकमध्ये सेन्चुरियनचं मैदान पिकनिक स्पॉट बनतं तेव्हा..
लंच ब्रेकमध्ये सेन्चुरियनचं मैदान पिकनिक स्पॉट बनतं तेव्हा..
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 13 Jan 2018 11:02 PM (IST)
1/11
ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने एक विकेट घेतली. त्यानंतर हार्दीक पंड्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हाशिम आमलाला धावबाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला.
2/11
पहिल्या दोन्ही सत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली.
3/11
सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.
4/11
सेन्चुरियन : रवीचंद्रन अश्विनची फिरकी आणि त्याला क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवसअखेर 6 बाद 269 धावांत रोखलं.
5/11
पाहा फोटो
6/11
पाहा फोटो
7/11
सेन्चुरियन मैदानाच्या रिकाम्या जागेत प्रेक्षकांनी पिकनिक स्पॉटप्रमाणे खाण्याचा आनंद घेतला.
8/11
दक्षिण आफ्रिकेच्या या सेन्चुरियन मैदानात प्रेक्षक स्विमिंग पुलचाही आनंद घेत आहेत.
9/11
याच वेळेत दक्षिण आफ्रिकेच्या लष्कराने मॉक ड्रिलही केलं.
10/11
पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकमध्ये प्रेक्षकांनीही मैदानात येऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
11/11
या सामन्याच्या पहिल्या सत्रानंतर मैदानात असं चित्र पाहायला मिळालं, जे भारतात आतापर्यंत कधीही पाहिलं नसेल.