एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पूर्णा पटेलचं लग्न, बॉलिवूड ते राजकारणी, दिग्गजांची हजेरी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22090015/poorna-patel-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/18
![झहीर खान आणि पत्नी सागरिका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084834/zaheer-sagarika.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झहीर खान आणि पत्नी सागरिका
2/18
![झहीर खान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084830/zaheer-khan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झहीर खान
3/18
![उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084827/uddhav-thackeray.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे
4/18
![लग्नानंतर वरळीतील एनएससीयामध्ये रिसेप्शनचं रात्री उशिरापर्यंत आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084823/subroto-roy.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर वरळीतील एनएससीयामध्ये रिसेप्शनचं रात्री उशिरापर्यंत आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
5/18
![राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, अभिनेता शाहरुख खान, कतरिना कैफ, झहीर खान यांची यावेळी उपस्थिती होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084819/sharad-pawar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, अभिनेता शाहरुख खान, कतरिना कैफ, झहीर खान यांची यावेळी उपस्थिती होती.
6/18
![शायना एनसी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084815/shaina-nc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शायना एनसी
7/18
![मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084812/poorna-patel.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला.
8/18
![उद्योगपती नमित सोनीसोबत हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याला राजकारण्यांसह दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084809/poorna-patel-and-sakshi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्योगपती नमित सोनीसोबत हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याला राजकारण्यांसह दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
9/18
![नितीन गडकरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084806/nitin-gadkari.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नितीन गडकरी
10/18
![धोनी आणि साक्षी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084803/ms-dhoni-sakshi-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनी आणि साक्षी
11/18
![धोनी आणि साक्षी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084800/ms-dhoni-sakshi-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनी आणि साक्षी
12/18
![धोनी आणि साक्षी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084757/ms-dhoni-sakshi-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनी आणि साक्षी
13/18
![धोनी आणि साक्षी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084753/ms-dhoni-sakshi-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धोनी आणि साक्षी
14/18
![साक्षी आणि पुर्णा पटेल या मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावर धोनीच्या पत्नीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084748/ms-dhoni-sakshi-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साक्षी आणि पुर्णा पटेल या मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावर धोनीच्या पत्नीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
15/18
![या लग्नापूर्वी एंगेजमेंट सेरेमनीला महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनेही हजेरी लावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084743/ms-dhoni-sakshi-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लग्नापूर्वी एंगेजमेंट सेरेमनीला महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनेही हजेरी लावली.
16/18
![मधुर भांडारकर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084739/madhur-bhandarkar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मधुर भांडारकर
17/18
![पाटीदार नेता हार्दिक पटेल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084734/hardik-patel.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाटीदार नेता हार्दिक पटेल
18/18
![भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/07/22084730/ashish-shelar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार
Published at : 22 Jul 2018 09:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion