एक्स्प्लोर
तारकर्ली ते नैनीताल... हा भारत तुम्ही पाहिला आहे का?
1/6

तारकर्ली: महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्लीचा समुद्र किनारा सुट्टीच्या दिवसात नेहमीच पर्यटकांना खुणावतो. अतिशय नयनरम्य अशा या समुद्र किनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी एकदातरी या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे.
2/6

कच्छ: गुजरातमधील कच्छच्या वाळवंटाचे सौंदर्य आणि त्याची भव्यता पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
Published at : 04 Nov 2016 04:58 PM (IST)
View More























