एक्स्प्लोर
अश्विन-जाडेजा आयसीसी कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थानी

1/9

तर अष्टपैलूंच्या यादीत देखील अश्विन आणि जाडेजा हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
2/9

तर जडेजानंही कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 129 बळी घेतले आहेत.
3/9

अश्विननं 47 कसोटीत एकूण 269 विकेट घेतल्या आहेत.
4/9

सध्या अश्विन आणि रविंद्र जडेजा यांचे एकूण गुण 892 आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेजलवूड हा 863 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
5/9

याआधी 2008 साली श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन आणि द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांना संयुक्तरित्या प्रथम क्रमांक मिळाला होता.
6/9

क्रिकेटच्या 140 वर्षातील इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, ज्यामध्ये दोन फिरकीपटूंना संयु्क्तरित्या पहिला क्रमांक मिळाला आहे.
7/9

या दोन्ही गोलंदाजांना त्यांच्या कामगिरीचं बक्षीसही मिळालं आहे. दोन्ही दिग्गजांना आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत संयुक्तरित्या अव्वल स्थान देण्यात आलं आहे.
8/9

बंगळुरुत दुसऱ्या डावात अश्विनची फिरकी आणि जाडेजाचा मॅच विनिंग स्पेलनं टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
9/9

बंगळुरु कसोटीत दुसऱ्या डावात अश्विननं 6 बळी घेऊन भारताला एकहाती सामना जिंकून दिला.
Published at : 08 Mar 2017 04:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
