एक्स्प्लोर
iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत एक-दोन नव्हे 22 हजारांची कपात
1/8

*आयफोन 6 s प्लस फीचर्स :* *कॅमेरा : 12 मेगापिक्सल* *सेल्फी कॅम : 5 मेगापिक्सल* *डिस्प्ले : 5.5 इंच* *कलर : सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड* *ऑपरेटिंग सिस्टम : iOS 9*
2/8

आयफोन 6 S फीचर्स : *कॅमेरा : 12 मेगापिक्सल* *सेल्फी कॅम : 5 मेगापिक्सल* *डिस्प्ले : 4.7 इंच* *कलर : सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड* *ऑपरेटिंग सिस्टम : iOS 9*
3/8

अॅपलने iPhone 6s आणि iPhone 6s Plus हे फोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केले होते. त्यावेळी iPhone 6s (16GB) ची किंमत 62 हजार रुपये होती. तर iPhone 6s Plus (16GB) ची किंमत 72 हजार रुपये होती.
4/8

अॅपलचा 4 इंच iPhone SE हा या वर्षीच्या सुरुवातीलाच लाँच झाला होता. या फोनच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. हा फोन 48 हजार रुपयांचा होता, तो आता 44 हजार रुपयांत देण्यात येत आहे.
5/8

अॅपलने नुकतेच त्यांचे बहुचर्चित iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे फोन लाँच केले आहेत. भारतात हे फोन 7 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत भरघोस कपात केली आहे.
6/8

तर iPhone 6s Plus (128GB) हा 92 हजार रुपयांचा फोन आता 70 हजार रुपयांत मिळणार आहे.
7/8

iPhone 6s (128GB) हा 82 हजार रुपयांचा फोन आता 60 हजार रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे.
8/8

देशभरात गणपती विसर्जनाचा उत्साह असताना, तिकडे मोबाईल जगतात अॅपलने धुमाकूळ घातला आहे. अॅपलने iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या किमतीत एक -दोन नव्हे तर तब्बल 22 हजार रुपयांची कपात केली आहे.
Published at : 15 Sep 2016 02:03 PM (IST)
Tags :
AppleView More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





















