एक्स्प्लोर
अमृता फडणवीस न्यूयॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर
1/3

'एज्युकेट दी चाईल्ड' या कार्यासाठी आणि भारतीय हँडलूमच्या प्रमोशसाठी त्यांनी या फॅशन शोमध्ये भाग घेतला.
2/3

पुण्यातील चासा फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हँडलूमच्या वस्त्राच्या शोच्यावेळी शो-स्टॉपर म्हणून त्या रॅम्पवर उतरल्या.
Published at : 13 Sep 2016 09:02 PM (IST)
View More























