एक्स्प्लोर
धनंजय मुंडेंचा परळीत भव्य नागरी सत्कार, मुंडे परळीकरांसमोर नतमस्तक
1/7

मराठवाड्यातून त्यांचे असंख्य चाहते या वेळी उपस्थित होते.
2/7

परळीकर जनतेने इतके अलोट प्रेम केले आहे की नुसते आभार मानून त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत. आयुष्यभर त्यांची सेवा करता यावी हेच त्यांचे खरे मानणे ठरणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
3/7

रात्री उशीर झाल्याने त्यांनी भाषण करणे टाळले आणि व्यासपीठावर नतमस्तक होत जनतेचे आभार मानले.
4/7

उतणार नाही मातणार नाही, जनसेवेचा वारसा सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
5/7

संयोजन समितीच्या वतीने सुवर्ण पत्र, मानचिन्ह, तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
6/7

धनंजय मुंडेंचा सत्कार झाला त्यावेळी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजीही पाहायला मिळाली. त्यापूर्वी जवळपास 6 तास परळीतून त्यांची जंगी मिरवणूक निघाली.
7/7

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं.
Published at : 11 Jan 2020 06:35 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























