एक्स्प्लोर

'या' 15 कामांसाठी यापुढे आधार कार्ड अनिवार्य!

1/16
9.	देशभरातील बोगस मतदारांची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने आधार कार्ड मतदान कार्डसोबत लिंक करणं अनिवार्य केलं आहे. 9 मार्च 2015 पासून या योजनेची सुरुवात केली असून आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर मतदान करताना आधार कार्ड जवळ असणं गरजेचं असेल.

2/16
15.	आंध्र प्रदेशमध्ये वाहन नोंदणी प्रमाणपत्र, शिकाऊ वाहन परवाना, कायमस्वरुपी वाहन परवाना यांसाठी जुलै 2015 पासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. शिवाय सर्व प्रकारच्या आरटीओच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. तसंच वाहन कर्जही आधार कार्डशिवाय मिळत नाही.

3/16
14.	लवकरच धार्मिक ठिकाणीही आधार कार्ड अनिवार्य होण्याची शक्यता आहे. नुकतंच देशातील सर्वात मोठं मंदिर तिरुपती बालाजीला ‘अंगप्रदक्षिणम्’ ही प्रथा पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

4/16
7.	सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच ‘सेबी’ने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी शेअर बाजारात आधार कार्डकडे केवळ ओळखपत्र म्हणून पाहिलं जात होतं.

5/16
11.	मासिक पेंशन स्किमचा फायदा योग्य लाभार्थ्याला देण्यासाठी सर्व राज्यांनी लाभार्थ्याचं आधार कार्ड योजनेशी जोडण्याचं काम सुरु केलं आहे. बनावट पेंशन कार्डधारकाकडून या योजनेचा लाभ घेतला जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

6/16
1.	स्वस्त धान्य दुकानात धान्य खरेदी करण्यासाठी 1 एप्रिलपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्डची कॉपी जमा करावी लागेल. यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा स्वस्त दरात धान्य खरेदी करता येणार नाही. अन्न सुरक्षा विधेयकाअंतर्गत 1.4 कोटी रुपयांचं अनुदान योग्य लाभधारकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

7/16
6.	पासपोर्टसाठी सर्वात महत्वाच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्डचा समावेश आहे. पासपोर्टसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. शिवाय आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणूनही ग्राह्य धरलं जात आहे.

8/16
4.	पंतप्रधान जनधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत भारताचा प्रत्येक नागरिक त्याचं खातं शून्य रकमेवर उघडू शकतो. आधार कार्ड असेल तर इतर कोणतेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही.

9/16
13.	करदात्यांसाठी आधार कार्डद्वारे ई-व्हेरिफाय करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म भरुन सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला पाठवण्याची गरज पडणार नाही. केवळ ई-फायलिंग खात्याला आधार कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे. असं केल्यास व्हेरिफिकेशननंतर आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक होईल.

10/16
2.	आता आधार कार्डशिवाय प्रॉव्हिडंट फंडही (पीएफ) मिळणार नाही. 15 हजार रुपये मासिक कमाई असणाऱ्या सर्वांना आधार कार्ड 31 मार्चपर्यंत पीएफ अकाऊंटशी लिंक करावं लागणार आहे. केंद्र सरकारच्या भविष्य निधी योजनेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्ड पीएफ अकाऊंटसोबत लिंक असेल तरच ते पैसे खातेधारकाला मिळतील.

11/16
12.	डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. पेंशनधारकांसाठी ‘जीवन प्रमाण’ नावाने ही योजना लाँच करण्यात आली आहे. पेंशनधारकांना दरवर्षी बँकेत हयातीचा दाखला सादर करावा लागतो, या योजनेमुळे अशा व्यक्तींना फायदा होणार आहे.

12/16
10.	पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या डिजिलॉकर या योजनेसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. युझर्स ई-लॉकरद्वारे आपले कागदपत्र ऑनलाईन सुरक्षित ठेवू शकतात.

13/16
5.	गॅस सबसिडीसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एलपीजी ग्राहक क्रमांकाशी आधार क्रमांक लिंक करणं गरजेचं आहे.

14/16
8.	बँक अकाऊंट उघडण्यासाठी केवळ आधार कार्डची आवश्यकता आहे.

15/16
3.	मानव संसाधन मंत्रालयाने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. केंद्र सरकारच्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, त्यांना 30 जूनपर्यंत आधार कार्ड जमा करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयच्या विद्यार्थ्यांना ही अट लागू नसेल. महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्ड असणं गरजेचं आहे. राज्य सरकार किंवा यूजीसीच्या कोणत्याही स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

16/16
जवळपास सर्व प्रकारच्या सरकारी कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. लवकरच सर्व सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना आधार कार्डसाठी अर्ज करणं आवश्यक असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget