एक्स्प्लोर
मल्ल्याच्या गाड्यांचा लिलाव, 14 लाखात 8 गाड्या

1/6

मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे.
2/6

यातून 'एसबीआय कॅप' कंपनीला 13.70 लाखांची किंमत अपेक्षित आहे.
3/6

हा लिलाव एसबीआय बँक करणार आहे.
4/6

25 ऑगस्टला या गाड्यांचा लिलाव होणार आहे
5/6

मल्ल्याच्या 8 गाड्यांचा 'एसबीआय कॅप' UR ही कंपनी लिलाव करणार आहे.
6/6

17 हून अधिक बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशी पळालेल्या विजय मल्ल्याच्या ताफ्यातील एक-एक वस्तूंचा आता लिलाव व्हायला सुरुवात झाली आहे.
Published at : 23 Jul 2016 12:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
