एक्स्प्लोर
उरणमध्ये 4 संशयित, पोलिसांकडून शोधमोहिम, मुंबईतही नाकेबंदी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192028/Capture-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192028/Capture-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे.
2/6
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192026/Capture-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/6
![दरम्यान यापार्श्वभूमीवर मुंबईतही नाकेबंदी करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192024/Capture-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान यापार्श्वभूमीवर मुंबईतही नाकेबंदी करण्यात आली आहे.
4/6
![पोलीस आणि नेव्हीच्या पथकांनी या परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. नेव्हीची मार्कोस टीम शाळेत हजर झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192022/Capture-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस आणि नेव्हीच्या पथकांनी या परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. नेव्हीची मार्कोस टीम शाळेत हजर झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
5/6
![काळे कपडे घालून आलेल्या संशयितांकडे शस्त्र असल्याची माहिती शाळकरी मुलांनी दिली. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीवर सर्च ऑपरेशन सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192021/Capture-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळे कपडे घालून आलेल्या संशयितांकडे शस्त्र असल्याची माहिती शाळकरी मुलांनी दिली. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीवर सर्च ऑपरेशन सुरु आहे.
6/6
![उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचं एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/22192019/Capture-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचं एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Published at : 22 Sep 2016 07:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)