एक्स्प्लोर
Fact Check: फेसबुक वापरत आहे का तुमचे फोटो आणि वैयक्तिक माहिती? जाणून घ्या सत्य!
FACEBOOK : गेल्या काही दिवसांत फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल आहे, ज्यात लोक फेसबुकला त्यांचे फोटो वा वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी देत नाहीत असे लिहून ती शेअर करत आहेत.
1/10

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर एक विशेष पोस्ट व्हायरल होत आहे या पोस्टमध्ये लोक लिहित आहेत की ते फेसबुकला त्यांचे फोटो किंवा वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी देत नाहीत इतर मित्रांनाही ही पोस्ट कॉपी-पेस्ट करण्याचं आवाहन केलं जातं दावा आहे की असे न केल्यास फेसबुकला डेटा वापरण्याचा कायदेशीर हक्क मिळेल.
2/10

व्हायरल पोस्टमध्ये लिहिलं आहे “माझे वैयक्तिक फोटो आणि माहिती वापरासाठी फेसबुकला कोणतीही परवानगी देत नाही.” तसेच, “गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतो.” ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.
Published at : 13 Aug 2025 09:56 AM (IST)
आणखी पाहा























