एक्स्प्लोर
Nothing Phone (2) Offer : Nothing Phone (2) स्वस्तात विकत घेण्याची संधी
स्मार्टफोन कंपनी नथिंगने स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडिपेंडन्स डे सेल ऑफर जाहीर केली आहे. यादरम्यान, परवडणाऱ्या किमतीत नथिंग फोन 2 स्मार्टफोन, अॅक्सेसरीज आणि इअरफोन्स खरेदी करण्याची संधी असेल.
Nothing Phone (2) Offer
1/10

जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर नुकताच लॉन्च झालेला नथिंग फोन 2 हा देखील एक चांगला पर्याय आहे.
2/10

लंडनस्थित स्मार्टफोन कंपनी नथिंगने मोठी घोषणा केली आहे. दिग्गज फोन ब्रँडने इंडिपेंडन्स डे सेल ऑफर सुरू केली आहे. या अंतर्गत स्वस्त दरात नथिंग फोन 2 खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. हा फोन 44,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
Published at : 04 Aug 2023 12:04 AM (IST)
आणखी पाहा























