एक्स्प्लोर
Best wireless Earbuds : तुमच्या बजेटमध्ये आता उपलब्ध 'हे' चार वायरलेस हेडफोन , पाहा..
Best wireless Earbuds:आजकाल वायरलेस इअरबड्स लोकांना खूप आवडतात. ते कॅरी करणेही सोपे आहे आणि आता अनेक उपकरणांमध्ये कंपन्या ऑडिओ जॅक अजिबात देत नाहीत, त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे.
Best wireless Earbuds
1/5

आज आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम wireless Earbuds सांगणार आहोत. आपण त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन कसे खरेदी करू शकता. वायरलेस इयरबड्स खरेदी करताना, सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे ऑडिओ गुणवत्ता, बड्सची रचना आणि बॅटरी.
2/5

Oppo Enco Air 2: हे इयरबड्स तंतोतंत Apple AirPods सारखे दिसतात. या wireless Earbuds ची किंमत ही 2,299 रुपये आहे. कंपनीने सांगितले आहे की , हे Earbuds एकदा चार्ज केले की जवळपास 24 तास टिकू शकतात. हे Earbuds राउंड शेपमध्ये आहेत. यामुळे याचा लुक चांगला वाटतो. या Earbuds मध्ये ANC (Active Noise Cancellation) उपलब्ध नाही मात्र साउंड क्वालिटी उत्तम आहे.
Published at : 25 Jun 2023 09:11 PM (IST)
आणखी पाहा























