एक्स्प्लोर

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'बबिता जी'चा ट्रेडिशनल लूक व्हायरल

1/8
अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या सोशल मीडियावरील फोटोंवर कमेंट करत फॅन्स तिची स्माइल आणि लूकबाबत प्रशंसा करत आहेत. अभिनेत्रीचा ट्रेडिशनल अवतार तिच्या चाहत्यांना आवडला   आहे. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

2/8
तिने केसांमध्ये गजरे माळले आहेत. आतापर्यंत तिच्या या फोटोंना 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

3/8
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताने काही दिवसांपूर्वी आपल्या  इंस्टाग्राम अकाउंटवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत   आहेत. या फोटोंमध्ये मुनमुन साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.  (Photo Credit- @mmoonstar Instagram)

4/8
अभिनेत्री मुनमुन दत्ताचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

5/8
अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo   Credit- @mmoonstar Instagram)

6/8
'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमध्ये 'बबीता जी'ची भूमिका साकरणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता रियल लाइफमध्येही ग्लॅमरस आहे. ती शोमधील आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते.   (Photo Credit- @mmoonstar Instagram)

7/8
हा शो प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आवडतो. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah शो फक्त लोकांना हसवतच नाही तर आपल्या आयुष्यातील नाती जपण्याचीही   शिकवण देतो. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

8/8
प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 12 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक   व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे. (Photo Credit- @mmoonstar Instagram)

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा

Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget