एक्स्प्लोर
Virat Kohli Birthday : किंग कोहलीला 8 वर्षाच्या चाहत्याच्या अनोख्या शुभेच्छा; स्टॅम्पने साकारले विराटचे पोट्रेट; पाहा फोटो
Virat Kohli Birthday : किंग कोहली याला एका आठ वर्षाच्या चाहत्याने अनोेख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
![Virat Kohli Birthday : किंग कोहली याला एका आठ वर्षाच्या चाहत्याने अनोेख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/043f2b97f34dc9614226060727d32a7d1699122066196290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Virat Kohli Birthday : किंग कोहलीला 8 वर्षाच्या चाहत्याच्या अनोख्या शुभेच्छा; स्टॅम्पने साकारले विराटचे पोट्रेट
1/8
![टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/d6aec18ae68420a44b6cc765a3774f1b6b0e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2/8
![विराटचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धापर्यंत कोहलीचे चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/baaf4dab320a8c342b4912a519c1b148965f3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराटचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धापर्यंत कोहलीचे चाहते आहेत.
3/8
![विराटला वाढदिवसाच्या निमित्ताने (5 नोव्हेंबर 2023) एका चिमुरड्या कलाकाराने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/21468085a81a385f4e8427c7716fb2d23473f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराटला वाढदिवसाच्या निमित्ताने (5 नोव्हेंबर 2023) एका चिमुरड्या कलाकाराने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
4/8
![मुंबईतील विक्रोळीमध्ये राहणाऱ्या युग निलेशकुमार चव्हाण या आठ वर्षीय कलाकाराने विराटला भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/a3facda1ef558a0491331113918e866f1578e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील विक्रोळीमध्ये राहणाऱ्या युग निलेशकुमार चव्हाण या आठ वर्षीय कलाकाराने विराटला भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत.
5/8
![5 नोव्हेंबर 2023 या तारखेचे स्टँप मारुन विराटचे अनोखे पोट्रेट साकारले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
5 नोव्हेंबर 2023 या तारखेचे स्टँप मारुन विराटचे अनोखे पोट्रेट साकारले आहे.
6/8
![1543 वेळा स्टँप मारुन हे पोट्रेट साकारले आहे. साडे सहा तासांचा वेळ यासाठी त्याला लागला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1543 वेळा स्टँप मारुन हे पोट्रेट साकारले आहे. साडे सहा तासांचा वेळ यासाठी त्याला लागला.
7/8
![24X30 इंचाचे हे पोट्रेट आहे. यासाठी त्याचे वडील निलेशकुमार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
24X30 इंचाचे हे पोट्रेट आहे. यासाठी त्याचे वडील निलेशकुमार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
8/8
![युग चव्हाणच्या या पोट्रेटचे चांगलेच कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/04/5e78ffedcb7caca77a0b6277fad513fe39308.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युग चव्हाणच्या या पोट्रेटचे चांगलेच कौतुक होत आहे.
Published at : 04 Nov 2023 11:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)