एक्स्प्लोर

Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली

हा पुरस्कार संपूर्ण हंगामात सर्वात जास्त बळी (Wickets) घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. रबाडा आणि भुवनेश्वर कुमारमध्ये तगडी स्पर्धा रंगली होती.

हा पुरस्कार संपूर्ण हंगामात सर्वात जास्त बळी (Wickets) घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. रबाडा आणि भुवनेश्वर कुमारमध्ये तगडी स्पर्धा रंगली होती.

Kagiso Rabada

1/10
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
2/10
आयपीएल 2026 (IPL 2026) च्या पर्पल कॅप (Purple Cap) चा बहुमान गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने पटकावला आहे.
आयपीएल 2026 (IPL 2026) च्या पर्पल कॅप (Purple Cap) चा बहुमान गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने पटकावला आहे.
3/10
त्याने संपूर्ण हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 29 विकेट्स घेतल्या.
त्याने संपूर्ण हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 29 विकेट्स घेतल्या.
4/10
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील फायनल सामन्यात पर्पल कॅपसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील फायनल सामन्यात पर्पल कॅपसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
5/10
फायनल सामन्यापूर्वी रबाडाकडे 28 विकेट्स होत्या. आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारने फायनलमध्ये 2 विकेट्स घेत एकूण 27 विकेट्ससह त्याला कडवी टक्कर दिली.
फायनल सामन्यापूर्वी रबाडाकडे 28 विकेट्स होत्या. आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारने फायनलमध्ये 2 विकेट्स घेत एकूण 27 विकेट्ससह त्याला कडवी टक्कर दिली.
6/10
परंतु, रबाडाने देवदत्त पडिक्कलला बाद करत आपली 28 वी विकेट घेतली आणि अव्वल स्थान कायम राखले.
परंतु, रबाडाने देवदत्त पडिक्कलला बाद करत आपली 28 वी विकेट घेतली आणि अव्वल स्थान कायम राखले.
7/10
आयपीएल 2026 चे टॉप 3 गोलंदाज कागिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमार जोफ्रा आर्चर (RR) 25 रहिले.
आयपीएल 2026 चे टॉप 3 गोलंदाज कागिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमार जोफ्रा आर्चर (RR) 25 रहिले.
8/10
रबाडाने आपल्या अचूक वेगाच्या जोरावर या हंगामात अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स मिळवून दिल्या.
रबाडाने आपल्या अचूक वेगाच्या जोरावर या हंगामात अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स मिळवून दिल्या.
9/10
त्याच्या कारकिर्दीतील ही दुसरी पर्पल कॅप ठरली.
त्याच्या कारकिर्दीतील ही दुसरी पर्पल कॅप ठरली.
10/10
ऑरेंज कॅपचा मानकरी राजस्थानचा वैभव सूर्यवंशी झाला. त्याने 776 धावांचा पाऊस पाडला.
ऑरेंज कॅपचा मानकरी राजस्थानचा वैभव सूर्यवंशी झाला. त्याने 776 धावांचा पाऊस पाडला.

क्रीडा फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
Team India Injury Crisis : टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
टीम इंडियाचा संपूर्ण Squad बीसीसीआयच्या हॉस्पिटलमध्ये! बुमराहपासून-हार्दिकपर्यंत 13 स्टार खेळाडू OUT, ड्रेसिंग रूममध्ये चाललंय तरी काय?
IND vs SL : 368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
368 धावांवर श्रीलंकेचा डाव घोषित! पहिल्याच ओव्हरमध्ये जैस्वालचा द एन्ड; दोन चेंडूत शून्यावर OUT, डगआऊटमध्ये गंभीरच्या कपाळावर आठ्या
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget