एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
PHOTO : भारतीय महिला संघानं पाकिस्तानविरुद्ध सामना तर जिंकलाच पण मनंही जिंकली, अजूनही कौतुकाचा वर्षाव
ICC Women World Cup 2022
1/10

न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काल पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाना पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला.
2/10

भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 107 धावांनी पराभव केला.
3/10

थम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते.
4/10

या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 137 धावांपर्यंत मजल मारता आली
5/10

हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक होतंय.
6/10

मात्र एका वेगळ्या कारणासाठी टीम इंडियाच्या लेकींचं विशेष कौतुक होतंय. याचे व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
7/10

टीम इंडियाच्या खेळाडू सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारुफच्या (Bismah Maroof) मुलीसोबत खेळत आहेत. बिस्माह आपल्या मुलीला घेऊन उभी आहे. तिच्याभोवती भारतीय खेळाडूंचा गराडा आहे.
8/10

भारतीय खेळाडू तिच्यासोबत सेल्फी व्हिडीओ घेत असल्याचं दिसत आहे. या गोष्टीचं सोशल मीडियात जोरदार कौतुक होत आहे. आयसीसीनं देखील याबाबत ट्वीट करत कौतुक केलं आहे. यात म्हटलंय की, लहानग्या फातिमाचा भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटच्या स्पिरीट पहिला धडा घेतला आहे, असं आयसीसीनं म्हटलंय.
9/10

या सामन्यात राजेश्वरी गायकवाडनं चार विकेट्स घेतल्या.
10/10

पूजा वस्त्राकारनं देखील सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली.
Published at : 07 Mar 2022 10:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















