एक्स्प्लोर
Happy Birthday Krunal Pandya: वाढदिवसानिम्मित जाणून घेऊया कृणाल पांड्या बद्दलच्या 'या' खास गोष्टी!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/98382412b57fbb1ee3b65653fe77ba45_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo: krunalpandya_official/ig)
1/7
![भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. (photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/be60ff4e811805ff0f4929d4847db222c26ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. (photo: krunalpandya_official/ig)
2/7
![त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणालसह त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्यानंही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत चाहत्यांचं मन जिंकली आहेत. (photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/703a7898c936b775295002fa4ff1a0b4e1ec6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणालसह त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्यानंही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत चाहत्यांचं मन जिंकली आहेत. (photo: krunalpandya_official/ig)
3/7
![क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती. (photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/0e3357cb846ae232d58ffc4dd8c88f7467b2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती. (photo: krunalpandya_official/ig)
4/7
![कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केलाय. दुसऱ्यांकडून बॅट घेऊन तो क्रिकेट खेळायचा. परंतु, आज त्याला यशस्वी क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. (photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/4bb5c2ce8337d690fa56411f8943fc4c27861.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केलाय. दुसऱ्यांकडून बॅट घेऊन तो क्रिकेट खेळायचा. परंतु, आज त्याला यशस्वी क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. (photo: krunalpandya_official/ig)
5/7
![क्रुणालनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवलं. (photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/9a1e15e99a32c5f3fe90c8146b85c316a2a08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रुणालनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवलं. (photo: krunalpandya_official/ig)
6/7
![आयपीएलच्या पंधराव्या हंगामात क्रुणाल पांड्या आता लखनौच्या संघाकडून खेळणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. (photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/195fd2755ec74539aee340a559f8a80ea4f42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात क्रुणाल पांड्या आता लखनौच्या संघाकडून खेळणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. (photo: krunalpandya_official/ig)
7/7
![आयपीएलच्या मागच्या हंगामापेक्षा त्याला अधिक पैसे मिळाले आहेत.(photo: krunalpandya_official/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/37824c853fcf23488bca1422685bfd037a091.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या मागच्या हंगामापेक्षा त्याला अधिक पैसे मिळाले आहेत.(photo: krunalpandya_official/ig)
Published at : 24 Mar 2022 04:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)