एक्स्प्लोर
Jasprit Bumrah | गोव्यात पार पडणार बुमराहचा विवाहसोहळा; संजना गणेशनसह बांधणार लग्नगाठ
jpftr
1/7

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अखेर कोणाशी विवाहबंधनात अडकणार आहे, यावरुन पडदा उचलला गेल्याचं म्हटलं जात आहे. टीव्ही अँकर आणि प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी बुमराह विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला असून, एका सुरेख ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
2/7

14 आणि 15 मार्चला गोव्यात या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही समोर आलेली नाही. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)
Published at : 10 Mar 2021 09:43 PM (IST)
आणखी पाहा























