एक्स्प्लोर
World Cup History : विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या?
गोलंदाजाच्या कामगिरीवरच मोठ्या स्पर्धेत एखाद्या संघाची कामगिरी अवलंबून असते. आतापर्यंत झालेल्या महाकुंभामध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाच गोलंदाजाविषयी जाणून घेऊयात...
World Cup 2023
1/5

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 1983 चा विश्वचषक उंचावला होता. बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने चषकावर नाव कोरले होते. या विजयात कपिल देव यांचा मोठा वाटा होता. कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. कपिल देव यांनी 26 सामन्यात 28 विकेट घेतल्या आहेत. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत.
2/5

विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये मोहम्मद शामी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शामीने विश्वचषकाचे फक्त 11 सामने खेळले आहेत. या 11 सामन्यात शामीने 31 विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. शामीने एक वेळा पाच आणि तीन वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या विश्वचषकातही मोहम्मद शामीकडून दमदार कामगिरीची आपेक्षा असेल. अनुभवी मोहम्मद शामी भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.
Published at : 02 Oct 2023 02:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























