एक्स्प्लोर
IND vs SL : भारताचे फलंदाज ढेपाळले, स्पिनर्स फेल झाले, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचं गणित नेमकं कशामुळं फसलं?
Team India : श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला मालिका गमवावी लागली आहे. भारतानं 27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली आहे.
रोहित शर्मा
1/5

भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 27 विकेट फिरकी गोलंदाजांसमोर गमावल्या. एखाद्या संघाविरुद्ध अशी वेळ भारतावर पहिल्यांदा आली.
2/5

भारतानं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक मॅचमध्ये 9 विकेट फिरकी गोलंदाजांसमोर गमावल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडली.
Published at : 07 Aug 2024 10:22 PM (IST)
आणखी पाहा























