एक्स्प्लोर
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यांसाठी भारत सज्ज, कोणत्या खेळाडूंकडे असेल सर्वांचे लक्ष
Ruturaj G
1/10

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार असून भारतीय संघातील कोणत्या खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असू शकते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2/10

आयपीएल गाजवल्यानंतर आता वेगवान युवा गोलंदाज उम्रान मलिकला (Umran Malik) थेट भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलेला उमरान आता भारतीय संघासाकडून आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published at : 09 Jun 2022 10:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























