एक्स्प्लोर
Advertisement

In Pics : श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी, विराटला टाकलं मागे

श्रेयस अय्यर
1/8

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने सामना 6 विकेट्सनी जिंकला. यावेळी हिरो ठरला श्रेयस अय्यर.
2/8

श्रेयसने सलग तिसऱ्या टी20 मध्ये अर्धशतक झळकावत एक नवा विक्रम केला आहे.
3/8

श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध सलग तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावल्याने त्याने कोहलीच्या सलग तीन टी20 सामन्यात अर्धशतकं झळकावण्याचा विक्रमाशी बरोबरी केली आहे.
4/8

विशेष म्हणजे यावेळी विराटच्या नावावर 199 धावा असून श्रेयसने तीन सामन्यात एकूण धावा झळकावत विराटला मागे टाकलं आहे.
5/8

श्रेयसने आजच्या 73 धावांच्या जोरावर तीन टी20 सामन्यात एकूण 204 धावा नावे केल्या आहेत.
6/8

विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत श्रेयस अय्यर तिन्ही टी20 सामन्यात नाबाद राहिला आहे.
7/8

पहिल्या सामन्यात नाबाद 57 दुसऱ्यामध्ये नाबाद 74 आणि अखेर आज नाबाद 73 धावा झळकावल्या आहेत. आजच्या खेळीनंतर श्रेयस अय्यरला सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
8/8

या विजयामुळे भारताने मालिका जिंकली असून या मालिकेचा हिरो श्रेयस अय्यरचं ठरला आहे.
Published at : 28 Feb 2022 09:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
