एक्स्प्लोर
पावसाने पाकिस्तानला वाचवले, शोएब अख्तर बाबर सेनेवर भडकला
कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. पावसामुळे हा सामना प्रभावित झाला. पण पाकिस्तानच्या संघावर शोएब अख्तर भडकला आहे.
shoaib akhtar
1/8

रविवारी पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकला नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. बाबरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शोएब अख्तरला पटला नाही. (फोटो- PTI संग्रहित छायाचित्र)
2/8

रविवारी खेळ थांबला तेव्हा भारताने 24 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. विराट आणि राहुल नाबाद आहेत. (फोटो- PTI संग्रहित छायाचित्र)
Published at : 11 Sep 2023 03:16 PM (IST)
आणखी पाहा























