एक्स्प्लोर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचं कॅप्टन कुणी व्हावं? टीम इंडियाच्या खेळाडूला प्रश्न, रोहित अन् हार्दिक सोडून तिसरं नाव सांगितलं

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे दिल्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. पुढच्या आयपीएलमध्ये कुणी नेतृत्त्व करावं याबाबत अमित मिश्राला प्रश्न विचारण्यात आला होता.

रोहित शर्मा हार्दिक पांड्या

1/5
टीम इंडियाचा आणि लखनौ सुपर जाएंटसचा खेळाडू  अमित मिश्रानं एका पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण व्हावं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

2/5
शुभंकर मिश्रा याच्या पॉडकास्टमध्ये अमित मिश्रानं महेंद्रसिंग धोनी, लखनौचा कॅप्टन केएल राहुल यांच्याविषयी भाष्य केलं. महेंद्रसिंह धोनी पुढच्या आयपीएलमध्ये काही सामने खेळेल, असंही त्यानं म्हटलं.

3/5
मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलेलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स दमदार कामगिरी करु शकलेली नाही.

4/5
मुंबई इंडियन्सबाबत प्रश्न विचारला असता अमित मिश्रानं रोहित शर्मानं त्याला पुन्हा कॅप्टनपद मिळाल्यास मुंबईसोबत थांबावं असं म्हटलं. कारण रोहित शर्माचं त्या टीम सोबत भावनिक नातं आहे, असं अमित मिश्रा म्हणाला.

5/5
अमित मिश्राला ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या या पैकी कुणी व्हावं, असं विचारलं असता त्यानं सूर्यकुमार यादवचं नाव सांगितलं.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : “बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
“बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
Samarjeetsinh Ghatge : अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा

Nashik Crime News : नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
धक्कादायक... नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :1 PM : 23 ऑगस्ट 2024 :  ABP MajhaUddhav Thackeray Full PC : उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी; राजकीय कारणासाठी नाही - ठाकरेBadlapur Case :  दिल्लीहून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच पथक बदलापूरसाठी आता रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : “बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
“बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, 'राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर...'
Samarjeetsinh Ghatge : अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा
राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर; वणीतून घोषणा
Nashik Crime News : नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
धक्कादायक... नाशकात विद्यार्थ्यांच्या वादातून थेट प्राचार्यांना मारहाण, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला

Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
Maratha Reservation : नाशकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना घेरलं, मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब
नाशकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना घेरलं, मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब
यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना, चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

Embed widget