एक्स्प्लोर
Cricket World Cup : क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर?, सचिनसोबत 'या' दिग्गजांचा समावेश
sachin t
1/7

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. यातील एक म्हणजे क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावाही सचिनच्या नावावर आहेत.
2/7

1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर सचिन सर्वात आधी 1992 च्या विश्वचषकात खेळला.
Published at : 22 Feb 2022 11:49 PM (IST)
आणखी पाहा























