एक्स्प्लोर
In Pics : केएल-अथियाचा डान्स पाहिलात का? राहुलनं शेअर केले संगीत सोहळ्यातील खास फोटो
KL Rahul and Athiya Shetty : क्रिकेटर केएल राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत 23 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकला. ज्यानंतर आता त्याने सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत.

KL and Athiya
1/10

क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकले.
2/10

लग्नाला आता आठवडा होत आला असला तरी अजूनही या लग्नाची चर्चा आहे. कधी लग्नातील गिफ्ट तर कधी आणखी काही सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा सुरुच आहे.
3/10

आता केएल राहुलने काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये केएल-अथियासह त्यांचा मित्रपरिवार डान्स आणि मजा-मस्ती करताना दिसले.
4/10

हे फोटो संगीत सोहळ्यातील असल्याचं दिसून येत आहे.कारण लग्नाच्या आदल्या दिवशी अर्थात 22 जानेवारी 2023 रोजीचे हे फोटो असल्याचं राहुलनं दिलेल्या कॅप्शनवरुन दिसत आहे.
5/10

या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसत आहे. विशेष म्हणजे केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडिल सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला आहे. या फोटोंना अवघ्या काही वेळातच अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं असून कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होताना दिसत आहे.
6/10

विशेष म्हणजे केएल राहुलचे सासरेबुवा अर्थात अथियाचे वडिल सुनील शेट्टी याने देखील लव्ह इमोजी पोस्ट केला आहे.
7/10

केएल राहुल आणि अथियाचं लग्न अथियाचे वडिल अभिनेता सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. दरम्यान विवाहसोहळ्याचे फोटो त्याच दिवशी समोर आल्यानंतर काही दिवसांनी हळदी समारंभाचे फोटोही समोर आले होते.
8/10

ज्यानंतर आता आणखी काही धांसू फोटो राहुलनं शेअर केल्यानंतर समोर आले आहेत. फोटोंत केएल-अथिया दोघेही डान्स करत असून इतर मंडळीही या फोटोंत दिसत आहेत.
9/10

केएल आणि अथिया यांचा लग्नसोहळा कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत पार पडला आहे. तसेच अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर, जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ, अनुपम खेर, वरुण ऐरन, ईशांत शर्मा आणि आदित्य सील या सेलिब्रिटींनीदेखील लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती
10/10

दरम्यान लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.
Published at : 29 Jan 2023 10:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
