एक्स्प्लोर
IPL 2023 Mini Auction: 'या' पाच खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता
IPL 2023: आयपीएल 2023 साठी सर्व आययपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केलं. फ्रँचायझींना त्यांचे खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता.
IPL 2023
1/10

सॅम करन: टी-20 विश्वचषकच 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लडच्या संघानं पाच विकेट्स राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. इंग्लंडच्या विजयात वेगवान गोलंदाज सॅम करननं मोलाचा वाटा उचलला आहे. कुरननं सहा सामन्यात 11.38 च्या सरासरीनं 13 विकेट घेतल्या.
2/10

दरम्यान, दुखापतीमुळं सॅम करननं आयपीएलच्या मागच्या हंगामातून माघार घेतली होती. मात्र, यंदाच्या हंगामात तो खेळणार असल्याचं स्पष्ट झालंय. आयपीएल 2023च्या मिनी ऑक्शनमध्ये सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. त्यानं आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तो गोलंदाजीसह फलंदाजीतही चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.
Published at : 16 Nov 2022 04:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























