एक्स्प्लोर
In Pics: दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज, फलंदाजांचा जोमात सराव सुरु
Virat Kohli
1/8

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार असून रोहित शर्मा कर्णधार असून फलंदाजीतही मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. बीसीसीआयने भारतीय फलंदाजाचे सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
2/8

रोहितनंतर माजी कर्णधार विराटकडेही अनेकांच्या नजरा असणार आहेत. पण युवा खेळाडूंना संधी देण्याकरता तो विश्रांती करण्याची शक्यताही निर्माण होत आहे.
Published at : 08 Feb 2022 11:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















