एक्स्प्लोर
In Pics : पहिल्या टी20 सामन्यात भारताचा मोठा विजय, वेस्ट इंडीजला 68 धावांनी दिली मात
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु टी20 मालिकेत पहिल्या सामन्यात मिळवलेल्या विजयाने भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात भारताचा दिनेश कार्तिक सामनावीर ठरला.
India vs West Indies
1/10

वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत भारताने एकदिवसीय मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला.
2/10

त्यानंतर आता भारत टी20 मालिकेतही दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
Published at : 30 Jul 2022 07:15 AM (IST)
आणखी पाहा























