एक्स्प्लोर
मुकेश कुमारचं भारतीय संघात पदार्पण, जाणून घ्या त्याच्याबद्दल
Mukesh Kumar Test Debut : वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याचं पदार्पण झालेय.
mukesh kumar
1/6

वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याचं पदार्पण झालेय. शार्दुल ठाकूर याच्या जागी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
2/6

मुकेश कुमार याचा भारतीय संघापर्यंत पोहचण्याचा प्रवास कठीण होता. लहानपणी मुकेश कुमार याच्या क्रिकेट खेळण्याला त्याच्या वडिलांचा विरोध होता. पण मुकेश कुमार डगमगला नाही.. तो क्रिकेट खेळत राहिला. मुकेश कुमार पाचशे रुपयांसाठी टेनिसबॉल क्रिकेट खेळत राहिला. यंदा झालेल्या आयपीएलमध्ये मुकेश कुमार याने दिल्लीच्या संघासाठी दमदार कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर मुकेश कुमार याला भारतीय संघात स्थान मिळाले.
Published at : 20 Jul 2023 09:04 PM (IST)
Tags :
Mukesh Kumarआणखी पाहा























