एक्स्प्लोर
In Pics : दुसऱ्या टी20 मध्ये श्रीलंका भारतावर भारी, 16 धावांनी विजय मिळवत मालिकेतही बरोबरी
IND vs SL T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना भारताने गमावल्यामुळे श्रीलंकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता तिसरा सामना शनिवारी 7 जानेवारी रोजी होणार आहे.
IND vs SL
1/11

भारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारत 16 धावांनी पराभूत झाला आहे.
2/11

एका रंगतदार सामन्यात अखेर भारताला 16 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला.
Published at : 05 Jan 2023 11:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























