एक्स्प्लोर
In Pics : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 7 विकेट्सनी विजय, असा पार पडला सामना, पाहा फोटो
IND vs SA, 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 7 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे.
IND vs SA 2nd ODI
1/10

भारतीय संघान दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दमदार मात देत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
2/10

भारतासाठी मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा करो या मरोचा सामना होता. त्यात या सामन्यात भेदक गोलंदाजी आणि तुफान फलंदाजी करत भारताने विजय अखेर मिळवलाचं
Published at : 10 Oct 2022 08:00 AM (IST)
आणखी पाहा























