एक्स्प्लोर
IND vs IRE : आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पांड्या कर्णधार, तर राहुल त्रिपाठीची संघात एन्ट्री
india squad
1/17

भारतीय क्रिकेट संघ लवकरच आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी आयपीएल विजेत्या गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आलं आहे.
2/17

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीलाही अखेर भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे.
Published at : 16 Jun 2022 08:00 AM (IST)
आणखी पाहा























