एक्स्प्लोर
In Pics : इंदूर कसोटीत भारताचा 9 विकेट्सने मोठा पराभव, मालिका 2-1 अशा स्थितीत
India vs Australia Indore Test: इंदूर कसोटीत भारताचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेल 76 धावाचं लक्ष्य त्यांनी सहज पार करत सामना 9 विकेट्सने जिंकला आहे.
IND vs AUS
1/10

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. उत्कृष्ट गोलंदाजी तसच संयमी फलंदाजीच्या जोरावर कांगारुंनी हा सामना सहज जिंकला.
2/10

ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनी भारताला मात या सामन्यात मात दिली आहे. भारताची खराब फलंदाजी भारतासाठी तोट्याची ठरली.
Published at : 03 Mar 2023 06:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















